शासननिर्णय

डाउनलोड साठी शासननिर्णयाच्या नावावर क्लिक करा.




पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे वेळापत्रक दि.08/01/2015

*संचमान्यता सुधारित निकष 08/01/2015

*आंतरजिल्हा बदलीची अट 5 वर्षाऐवजी 3 वर्ष करनेबाबत दि.20/05/2015

*शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन पुढील महिन्याच्या 1 तारखेस अदा होणेबाबत.13/8/2015

*वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत.31/3/2015

*राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना देय असलेल्या रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्ये सुधारणा करणेबाबत...10/6/2015

 * राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.18/9/2015

*शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविरुध्द लाचलुचपत प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 19 नुसार अभियोगपूर्व मंजूरी देण्याकरिता शिक्षण संचालक यांना यांना प्राधिकार प्रदान करणे बाबत.5/11/2015

*शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत3/7/2015

*
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत...2/7/2015

*विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत करावयाच्या उपाययोजना.

*राज्यातील धार्मिक सण व उत्सव इ.च्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांना सुट्टयांच्या नियोजनाबाबत.8/9/2015

*बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे बाबत ...28/8/2015

*प्राथमिक शिक्षकांकरिता ( इ.१ ली ते ८वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,२००९ प्रमाणे.9/9/2014

*वस्तीशाळा निमशिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत...1/3/2014

*शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता ( इ.१ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित /विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांसाठी ) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य.3/12/2014

*राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत28/11/2014

*राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. दि १७/६/२०१३

*प्राथमिक शिक्षकांना 24 वषार्ᅠच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्चशैक्षण्ᅠािक अहर्ता 18/6/2008

*घरबांधणी अग्रीम - अग्रीमाच्या रकमेत तसेच घराच्या किंमत मर्यादेत सुधारणा करण्याबाबत.

*~ निर्गमित केलेले नविन परिपत्रके व शासननिर्णय~*

*शाळेतील विदयार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबतच्या सुधावरत मार्गदशगक सूचना १८ नोव्हेंबर १३

*शाळेतील विदयार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबतच्या सुधावरत मार्गदशगक सूचना 26 नोव्हेंबर 2013 Download

*सन २०१५-१६ साठी गुणवत्ता वाढ व गळती कमी करण्याबाबत उद्दिष्टांक ठरविण्याबाबत.दि २८/१०/२०१५

 *बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ...GR दि ०८/०१/२०१६

 *शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दती. दि २० /१/२०१६

 *विविध सेवाकरिता शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र (Self- Declaration ) व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती (Self -Attested Copies ) स्वीकारण्याबाबत. दि १०/२/२०१६

 *बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत...दि .१५/२/२०१६

 *बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 दर्जेदार शिक्षणासाठी शाळा बाहय प्रयोजनासाठी काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा नियुक्तीच्या मुळ शाळेत वर्ग करण्याबाबत.... GR दि 03-05-2013

 *शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणे बाबत .... GR दि १८/०६/२०१०

 *राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत गट-क व गट -ड कर्मचार्यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत.दि.30जाने2016

 *राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरु करण्याबाबत.दि.11 मार्च 2016

 *राज्यातील शासकीय, सरकारी तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत--प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. दि १६/१/२०१६

 * राज्यातील आदिवासी विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत... प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. GR 01-12-2015

 * वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत. GR दि 12-06-2014

 *राज्‍यातील खाजगी शाळेतील कर्मचा-यांना वैद्दकीय देयकाची प्रतिपुर्ती योजनेबाबत GR दि 04-10-2010

 * राज्‍यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्‍के अनुदानीत खाजगी शाळांतील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्‍या वैद्यकीय खर्चाच्‍या प्रतिपूर्तीच्‍या मंजुरीबाबत 03-02-2012

 *शासकीय कर्मचा-यानी व त्‍याच्‍या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी घेतलेल्‍या खाजगी रुग्‍णालयातील आंतररुग्‍ण उपचाराच्‍या वैदयकिय खर्चाच्‍या मंजूरीबाबत (आजारांची यादी ) GR दि 19-03-2005

Comments

Popular posts from this blog

* ई.1 ली ते 8वी साठी प्रकल्प यादी