Posts

Showing posts from June, 2016

*दररोजची शा.पो.आ.आँनलाईन माहीती भरा

Image
दररोजची शा.पो.आ.ऑनलाइन माहिती भरण्यासाठी येथे CLICK करा.

* LIC Mobail App माहीती

नमस्कार मित्रानो, *LIC म्हणजे आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पगारातून कपात होणारी रक्कम LIC कडे जमा होती का नाही याची खूप काळजी प्रत्येकालाच आहे. त्या साठी आपल्याला lic ऑफिस ला जाऊनच पहावे लागते पण हे प्रत्येक महिन्याला शक्य होत नाही आणि बऱ्याच महिन्यानंतर आपल्याला कळते कि रक्कम तर payment मधून जाते पण lic कडे जमा होत नाही.मग आपली तारांबळ व धावाधाव वाढते.* मग आपल्या या महत्वपूर्ण lic संदर्भात आपल्याला घरी बसल्या सर्व *update/Status/Loan Status/bonus/policy maturing Date/Last Paid Date/ Next Due Date/online payment* इत्यादी मोबाईल किंवा संगणक यावरून समजले तर....? किती काम सोप होईल ना? *LIC कडून यासाठी मोबाईल app देखील create केलं आहे पण त्यात काही मर्यादा आहेत.app वरून फक्त पोलिसी ची माहिती व status च कळते.* 1)गुगल ब्राऊझर मध्ये www.licindia.in अड्रेस टाकून सर्च करा. 2) lic चे होम पेज ओपन होईल. यात online service मधील LIC *e-service* वर टच करा. 3)आता *registered user* व *new user* असे दोन ऑप्शन येतील.आपण प्रथमच लॉगिन करत असल्यामुळे अर्थातच New User वर टच करून आपल्या पो...