* स्वच्छ भारत विद्यालय पुरस्कार वेबसाइट वरुन नोंदणीसाठी

स्वच्छ भारत विद्यालय पुरस्कार नोंदणीसाठी येथे क्लिक करा.



🏵 *स्वच्छ विद्यालय पुरस्कार बाबत महत्वाचे*🏵


  १)    सर्व शाळांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार माहिती तात्काळ भरावयाची असून त्यासाठी mhrd.gov.in/swachh vidyalay puraskar या लिंक वर जाऊन भरायची आहे.

२) तुम्ही 07047298400 या नं वर मिस कॉल देऊन स्वच्छ विद्यालय पुरस्कार ची प्रश्नावली प्राप्त करू शकता.

३)स्वच्छ विद्यालय माहिती भरण्याचा तिसरा पर्याय म्हणजे *swachh vidyalaya puraskar 2016* नावाचे अँप गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करणे.आणि त्यात माहिती भरणे.

सध्या सर्वात सोपा पर्याय म्हणजे ऍप्लिकेशन वरून माहिती भरणे होय.

Comments

Popular posts from this blog

* ई.1 ली ते 8वी साठी प्रकल्प यादी