* प्रकल्प
प्रकल्प
हेतू :-
कृतीमधून आध्यायानाची संधी मिळणे
प्राप्त ज्ञानाचे उपयोजन करता येणे
दैनानादिन अनुभवातून अध्ययन होणे
संधर्भ हाताळता येणे
निरीक्षणाची सवय वाढविणे
प्रकल्प यादी तयार करताना घ्यावयाची काळजी :-
प्रकल्प विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार व इयत्तांच्या उद्दिष्टानुसार आसावा
प्रकल्प इयत्तानिहाय पथ्य घटकांशी संबंधित असावा
प[राकाल्पासाठी लागणारे साहित्य / माहिती विद्यार्थ्याला सहज उपलब्ध होईल याचा विचार करावा .
प्रकल्प सहज सुलभतेने करता येईल आसा असावा
लागणारा कालावधी एका सत्रात पूर्ण होईल अश्या स्वरूपाचा असावा .
पूर्वतयारी :-
प्रकल्पांची यादी तयार करणे . शैक्षणिक वर्ष्याच्या सुरुवातीलाच सर्व विषयातील प्रकल्पाची यादी तयार करावी .
मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांसी चर्चा करून अंतिम यादी निश्चित करावी .
शाळा स्तरावर प्रकल्पांच्या प्रदर्शनाचे नियोजन व कार्यवाही करणे .
प्रकल्पाची कार्यवाही :-
विद्यार्थ्यांना सर्व विषयातील प्रकल्पांची दाखवावी . त्यामधून विद्यार्थ्यांशी विचारविनिमय करून प्रकल्प निवडावा .
प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणिक वर्ष्यात कोणत्याही विषयाचा किमान एक प्रकल्प करावा
प्रकल्प कार्यवाहीसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या प्रसंगी प्रसंगानुरूप मार्गदर्शन किंवा सहकार्य करावे व अधूनमधून कार्यवाहीचा आढावा घ्यावा . इयत्ता सहावी ते आठविसाठ्ठी उपरोक्त मुद्यांना अनुसरून थोडक्यात लिहून घ्यावी .
मूल्यमापन
शिक्षकांनी ज्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले त्याच दिवशी दैनिक टाचनात प्रकल्पाचे मूल्यमापन असा करावा ( जसे - हजेरी क्र . …. ते…… च्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प तपासले )
इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीसाठी विद्यार्थ्याने केलेले काम आणि स्वानुभव कथन (थोडक्यात तोंडी माहिती ) यांचा विचार करून एकत्रित गुण द्यावेत
इयत्ता तिसरी व चौथीसाठी विद्यार्थ्याने केलेला प्रकल्प माहिती आणि स्वानुभव कथन यांचा विचार करून गुणदान करावे
इयत्ता पाचवी ते आठवीसाठी प्रकल्प माहिती , प्रकल्पातील सहभाग माहितीचे संकलन मांडणी अनुभव कथन या सर्वांचा एकत्रित विचार करून गुणदान करावे
प्रकल्पांचे प्रदर्शन :-
मुख्याधापाकांनी शाळेतील प्रकल्पांचे प्रदर्शन भरवावे सर्व मुलांना/पालकांना प्रदर्शन पाहण्यास निमंत्रित करावे .
Comments
Post a Comment