* विद्यार्थी अभिलेखे


विद्यार्थी अभिलेखे :

विद्यार्थी संचिका (PORT FOLIO ):

              विद्यार्थ्याचे अध्यन म्हणजे त्यांना दिलेल्या सुनियोजित अनुभवांचे जंत्री असते . शिकत असताना ते विविध कृती खाऋटाट. पात्यांशाच्या स्वरूपावरून शिक्षक कृती , उपक्रम, प्रात्याक्षिके ई. चे नियोजन करत आषाटाट. प्रत्येक विषयातील कृती, उपक्रम, प्रात्याक्षिके, स्वाध्याय यांचे स्वरूप वेगवेगळे असते या प्रत्येक घटकातील विद्यार्थी प्रतिसादाची , त्यांनी केलेल्या कामाची दाखल घेऊन टंचा संचय - संग्रह करणे आवश्यक आहे .
               बिद्यार्त्यानी वर्षभरात केलेल्या निवडक विशेष कृती नाविन्यपूर्ण उपक्रम प्रात्याक्षिके स्वाध्याय यांचा संग्रह विद्यार्थी संचिकेत करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी केलेले रंगकाम कोलाज प्रतिकृती शब्दसंग्रह, सर्जनशील लेखन, जमा केलेले साहित्य , एतिहासिक , व भौगोलिक संदर्भ कात्रणे आकृत्या आलेख रेखाटणे , माहिती , चित्रे , फोटो यांचा वैविध्याने केलेला संचय या सर्वांचा विद्यार्थी संचिकेत समावेश करता येईल .
                विद्यार्थी संचीकेद्वारे विद्यार्थ्य्नच्या शिकण्याच्या सवई , अडथळे, त्यांचे चंद, शिकण्याचा कल , शिकण्यातील प्रगती यांचा आवश्यक व मूर्त पुरावा विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना मिळेल .

विद्यार्थी संचीकेबाबत खालील बाबी लक्षात घने आवश्यक आहे . :

 प्रत्येक विद्यार्थ्यांची संचिका स्वतंत्र ठेवणे बंधनकारक आहे
विद्यार्थ्यांची संचिका एकाच शैक्षणिक एय़ाट्टेफूऋटी मर्यादित असते . पुढील वर्षी नवीन इयत्तेत नवीन संचिका तयारी करावी
संचिकेत विद्यार्थ्यांनी केलेल्या विशेष व सर्जनशील कृती - उपक्रम, उल्लेखनीय गोष्टी यांचा समावेश करावा
वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संचिका तयार करावी
या संचिकेत जतन केलेल्या बाबीवरून विद्यार्थ्यांच्या अध्यन सवाई, सरांशिलता , चंद, अभिरुची , प्रगती, अडथळे यांबाबत विशेष दाखल घेता य़ेईळ. वर्णनात्मक नोंदीसाठी यांचा वापर करता येईल
सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी संचिका ठेवावी .
संचिकेची अनुक्रमणिका (उदाहणादाखल )

अ . क्र .    संचिकेत समावेश केलेली बाब                               विषय
१           निवडक निबंध/सर्जनशील लेखन                          भाषा
२     कोलाज कामे/चित्र / नाट्य/शिल्पे                  कला , कार्यानुभव
३           वन्य प्राण्यांची माहिती/छायाचित्रे                          भूगोल
४        माहिती भरलेला नकाशा /नवीन रेखाटन        इतिहास , भूगोल
५        सूत्र /  मोडेल / साहित्य निर्मिती                               विज्ञान
६       भूमितिक आकार काढून चिकटवणे / सूत्रे                गणित


वर्षाखेरीस संचिकांचे प्रदर्शन भरवावे . ते पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना दाखवावे
वर्षाखेरीस हि संचिका विद्यार्थ्यांना परत करावी .

Comments

Popular posts from this blog

* ई.1 ली ते 8वी साठी प्रकल्प यादी