जीवन कौशल्य
१. स्वजागृती
२. समानुभूती
३. समस्या निराकरण
४. निर्णय घेणे
५. प्रभावी संप्रेषण
६. चिकित्सक विचारप्रक्रिया
७. सर्जनशील विचारप्रक्रिया
८. आंतरव्यक्ती संबंध
९. भावनांचे समायोजन
१०. ताणतणावांचे समायोजन
प्रकल्प प्रकल्प यादी इ.१ ली ते ८ वी साठी प्रकल्प नमस्कार मिञांनो, मी आपल्या ब्लाॅगवर इ.१ली ते ८ वीचे नमुनादाखल काही प्रकल्प टाकत आहे ज्याचा उपयोग निश्चितच आपणास होईल... पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी - भाषा -: * परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे. * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे. * बडबडगीते तोंडपाठ करणे. * चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे. * चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे. * उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . * परिसरातील विविध स्थळांची माहिती . * वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन . * कथा व कवितांचा संग्रह करणे . * सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह . * वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. * नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे. * निवडक उतार्यांचा संग्रह करणे . * भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे . * स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे. * शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा. * गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,...
Comments
Post a Comment